Conducting Navgraha Shanti Ritual,

शांतिकर्म

कोणत्याही शांतिकर्माची दोन प्रकारे विभागणी करता येईल - शुभ शांतीअशुभ शांती

शुभ शांती : शुभता प्राप्त व्हावी म्हणून केले जाणारे शांतीकर्म. उदा : वास्तु शांती, उदक शांती, वयोSवस्थाभिध शांती, इ.

अशुभ शांती : कोणत्याही व्यक्तीच्या पत्रिकेतील जननदोष निवारण करण्यासाठी, घडून गेलेल्या अशुभ गोष्टी / संकेतांचे निराकरण होऊन (किमान अंशत:) शुभता प्राप्त होण्यासाठी केले जाणारे शांतीकर्म.  उदा : जननशांती, त्रिपाद नक्षत्र शांती, पंचक नक्षत्र शांती, निधनशांती, इ.

GET IN TOUCH




Most Popular Videos